This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

State

*बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

बारावी मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता दुसऱ्या विशेष पुरवणी परीक्षेला बसण्याची सुवर्णसंधी कर्नाटक शाळा परीक्षा व मूल्य निर्णय मंडळांनी दिली आहे.

त्यामुळे बारावी मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी 10 ऑगस्ट पर्यंत आपले नाव नोंद करण्याचे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आले आहे.

बारावीची परीक्षा 21 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर च्या दरम्यान होणार असून परीक्षेचे वेळापत्रक देखील जाहीर झाले आहे. तरी बारावी मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24