This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Crime

ट्रक दुचाकी अपघातात दोघांच्या जागीच मृत्यू

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ट्रक दुचाकी अपघातात दोघांच्या जागीच मृत्यू

ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत शिवु आणि सद्दाम यांचा मृत्यू झाला असून अन्य दोघेजण जखमी झाले आहेत.

सदर घटना विजापूर जिल्ह्यातील बसनबागेवाडी शहराच्या बस डेपो जवळ घडली आहे. एका दुचाकीवरून चार जण काम आटोपून घरी जात असताना ट्रकने धडक दिल्याने ही घटना घडली आहे आणि या घटने दोघांचा मृत्यू झाला आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला याप्रकरणी बसनबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24