This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Crime

*लवकरच खुनाचा उलगडा होणार*

*लवकरच खुनाचा उलगडा होणार*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लवकरच खुनाचा उलगडा होणार

बुधवारी रात्री झालेल्या शिव बसव नगर येथील कुणाचा लवकरच उलगडा होणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. याप्रकरणी पोलिसांना एक महत्त्वाचा धागा हाती लागला असून लवकरच या खुनाचा उलगडा होणार आहे.

शिव बसवनगर येथील स्पर्धाना हॉस्पिटल जवळ बुधवारी रात्री मोटरसायकल वरून आलेल्या तिघा मधील एकांनी दगडाने ठेचून रामनगर येथील रहिवासी असलेला नागराज इराप्पा गाडीवड्डर याची निर्घृण पणे हत्या केली.

तसेच तेथून पलायन केले मात्र याचे याचे सर्व चित्रीकरण सीसीटीव्ही मध्ये कैद झाले. प्रकरणी माळ मारुती पोलिसांनी छडा लावत धागेदोरे हाती घेतले आहेत.

नागराज गाडीवर याचा खून करून त्याचे मारेकरी महाराष्ट्र राज्यात असल्याची बातमी पोलिसांच्या हाती लागली असून त्यांनी त्यांना ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अधिकृत खुलासा होणे बाकी आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24