ऋषभ पंत च्या कारचा भीषण अपघात – ऋषभ पंत च्या डोकीला आणि पायाला गंभीर दुखापत
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू ऋषभ पंत याच्या कारचा भीषण अपघात झाला आहे यामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
सध्या ऋषभ पंतला दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात ऋषभच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
नवी दिल्ली येथील रुरकीच्या नारसन सीमेवर हमदपुर झाल जवळील एका वळणावर त्याच्या कारचा भीषण अपघात झाला. यावेळी ऋषभ पंत ची कार रेलिंगला धडकली त्यानंतर कारने पेठ घेतल्याने ऋषभ पंत यामध्ये गंभीर जखमी झाला. यावेळी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.