This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

December 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

| Latest Version 9.4.1 |

State

*मतदानाच्या दिवशी सीमेलगतच्या भागातील मतदारांना महाराष्ट्र शासनाकडून सुट्टी जाहीर*

*मतदानाच्या दिवशी सीमेलगतच्या भागातील मतदारांना महाराष्ट्र शासनाकडून सुट्टी जाहीर*
D Media 24

– मतदानाच्या दिवशी सीमेलगतच्या भागातील मतदारांना महाराष्ट्र शासनाकडून सुट्टी जाहीर

 

– सर्व खासगी कंपन्यांना देखील हा आदेश बंधनकारक

 

– जर सुट्टी देणे शक्य नसेल तर कमीतकमी दोन तासांचा अवधी कामाच्या तासातून मतदानासाठी कर्मचाऱ्यांना देण्यात यावा पण तसे करताना निवडणुक अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी आवश्यक

 

– जर मतदारांकडून तक्रारी आल्या तर संबंधित कंपनी, आस्थापनेवर कारवाई होणार


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply