This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Crime

*अपघातात महिला जागीच ठार तर 13 जण जखमी*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*अपघातात महिला जागीच ठार तर 13 जण जखमी*

सिंदगी तालुक्यातील यरगल गावाजवळ दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने या झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार तर 13 जण जखमी झाल्याची घटना आज घडली आहे हे सर्व प्रवासी यल्लमा देवीचे दर्शन घेऊन परत असताना हा अपघात झाला आहे.

सदर महिलेला क्रुझरची जोरदार धडक बसल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.सदर घटना सिंदगी तालुक्यातील यरगळ क्रॉस जवळ घडली आहे.

या अपघाताची नोंद अथणी पोलीस स्थानकात झाली असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24