This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2024
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

| Latest Version 9.4.1 |

State

*पोलीस काशिनाथ इरगार यांच्या कार्याला कौतुकाची थाप*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गेल्या दोन दिवसांपूर्वी किल्ला तलावात मानसिक अवस्थेत आत्महत्या करायला गेलेल्या महिलेचे प्राण वाचविलेल्या रहदारी वाहतूक दक्षिण पोलीस स्थानकाचे पोलीस काशिनाथ इरगार यांच्या कार्याचे कौतुक आज मैनाबाई फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले.

मैनाबाई फाउंडेशनचे अध्यक्ष शिवा चौगुले यांनी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना भेटून त्यांच्या सन्मान केला यावेळी शाल आणि पुष्पहार घालून त्यांचा गौरव शिवा चौगुले यांनी केला आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की काशिनाथ यांचा आदर्श सर्व पोलिसांनी घेण्यासारखे आहे त्यांनी आपल्या कुटुंबाप्रमाणे समाजातील आपल्या बहिणीचे प्राण वाचविले आहे त्यांची ही कार्यतत्परता त्यांनी आपल्या कामांमध्ये अशीच ठेवावे आणि असे काम वेळोवेळी करावे असे मनोगत याप्रसंगी व्यक्त केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24