This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

internationalNational

*गुगल क्रोम वापरताय वाचा ही बातमी*

*गुगल क्रोम वापरताय वाचा ही बातमी*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आताची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी म्हणजे गुगल क्रोम वापरणाऱ्या लाखो वापरकर्त्यांना धोका निर्माण झाला आहे.हॅकर गुगल क्रोम वरील सर्व माहिती चोरी करण्याची शक्यता आहे.

त्यामुळे गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे.भारत सरकारने याबाबत इशारा देखील दिला आहे.कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने वेब ब्राउझरच्या काही वर्जनमध्ये आढळलेल्या सुरक्षा त्रुटींबाबत चेतावणी सुद्धा दिली आहे.

याद्वारे हॅकर्स काही त्रुटींचा फायदा घेऊन वापरकर्त्यांची संवेदनशील माहिती चोरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24