This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Crime

*हुक्का बारवर धाड लाखो रुपयांचे साहित्य जप्त*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव पोलिसांनी हुक्का बारवर धाड घालून विविध प्रकारचे हुक्के,परदेशी सिगरेट,विविध कंपन्यांचे रोल पेपर,बाँग पाईप,विविध कंपन्यांचा तंबाखू असे साहित्य जप्त केले.पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे.कायदा सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त जगदीश रोहन यांच्या नेतृतवाखालील तीन पोलीस पथकाने ही कारवाई केली.

माळ मारुती,मार्केट आणि टिळक वाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील हुक्का बारवर पोलिसांनी धाड घातली.कर्नाटकात हुक्का बंदी असून अवैधरीत्या हे हुक्का बार चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.हुक्का बारमुळे युवा पिढी व्यसनाकडे वळली होती.

अबुबकर जैनब सिद्दिक (३१) , शाबाज शकील अहमद (२२) रा.मंगलोर आणि आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.१२६ हुक्के ,५१ रोल पेपर,तीस कंपन्यांचे चारकोल,१२० बाँग पाईप,परदेशी सिगरेट पाकिटे,तंबाखूची पाकिटे असे साहित्य पोलिसांनी हुक्का बार वर धाड घालून जप्त केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now