This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Devotional

समर्थ नगर येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

समर्थ नगर येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

समर्थ नगर येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

समर्थ नगर पाचवा क्रॉस येथे महाशिवरात्रीनिमित्त येथील श्री महादेव मारुती मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शुक्रवारी रात्री बारा वाजता येथील नगरसेविका नेत्रावती भागवत आणि विनोद भागवत त्यांच्या हस्ते शिव पिंडीचे विधिवत पूजाअर्चा करण्यात आली त्यानंतर जप आणि अभिषेक करण्यात आला.

तसेच गल्लीतील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते
महाशिवरात्रीनिमित्त विधिवत पूजा करण्यात आले. त्यानंतर आरती करण्यात आली.यावेळी महादेवाचे दर्शन घेण्याकरिता गल्लीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24