This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

State

*महापालिकेच्या वतीने पार पडले विधिवत गंगा पूजन*

*महापालिकेच्या वतीने पार पडले विधिवत गंगा पूजन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महापालिकेच्या वतीने पार पडले विधिवत गंगा पूजन

बेळगाव शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय भरला आहे, मंगळवारी महापौर, उपमहापौर, सदस्य, आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी गंगा पूजन करून जलाशयात विधिवत पूजा केलेले सर्व साहित्य अर्पण केले .

गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राकसकोप्पा जलाशय भरला आहे. प्रथेप्रमाणे महा पालिकेच्या सदस्यांनी गंगापूजन करून बेळगाव शहराला वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा होईल, अशी प्रार्थना केली.

याप्रसंगी महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील महामंडळाचे आयुक्त अशोक दुडगुंटी, महामंडळाचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24