कुणबी समाज बेळगांव यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही समाजातील वद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला रविवार दिनांक 2/6/2024रोजी श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन जक्कीनहोंडा शेजारी येते झालेला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्रीनिवास भीषणकोप , गौरव कुलकर्णी, समाज सेवक गंगाधर पाटील ,समाज सेविका मीनाताई बेनके, कुणबी समाज आध्यक्ष सुधीर जयराम घडशी उप आध्यक्ष गणपत सुवारे सेक्रेटरी गणेश गारडी उप सेक्रेटरी सागर घडशी समजातील वडीलधारी बाबुराव सुवारे जयराम घगवे महिला आध्यक्ष धनश्री माईण उपआध्यक्ष ज्योती नेवरेकर उपस्थित होते.
कुणबी समाज बेळगांव समजातर्फे शालेय उपयोगी साहित्य आणि 1000 वही वाटप करण्यात आले
समाज बांधव गेली 17 वर्षे हा उपक्रम राबवीत आहे आहे या कार्यक्रमात निमित्त होम मिनिस्टर या स्पर्धेत 150 आधिक महिलाने भाग घेतला या पैकी दोन नंबर निवडले. गेले पहिला क्रमांक सौ मनीषा मिलिंद सुवारे दुसरा क्रमांक सौ विनया विनायक गारडी या दोन्ही विजेताना पैठणी देवून गौरविण्यात आले.
कुणबी समाज मधील विद्यार्थीनि अर्चीता हरिश्चंद्र रामाने 97% गुण मिळवून समाजामध्ये प्रथम आली
दर वर्षी प्रमाणे यंदाही समाजातील प्रथम येणार्या. विद्यार्थांना श्री, दिनेश रामाने यांच्या तर्फे त्याच्याच हस्ते 2000 रुपये रोख रक्कम देण्यात आली , तोच आवसर साधून समाज बांधव श्री, दिनेश रामाने यांचा सत्कार करण्यात आला.
समाजातील कार्यकरते यांच्या प्रयत्नाने समाज बांधव साठी नेत्र दर्शन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत डोळे तपासणी. आणि लेकव्हेयु हॉस्पिटल यांच वातीने बीपी शुगर आणि जनरल तपासणी मोफत करण्यात आली , दिडसेशेहून अधिक लोकांनी यांचा लाभ घेतला.
हा कार्यक्रम पारपाडण्यासाटी समाजाचे कार्यआधयक्ष रामचंद्र नांगले , संजय घाटकर विनायक घाणेकर, अभिजित घडशी , , सुहास सुवारे, नरेद्र गोताडे , विनायक मावळणकर, विनायक घाणेकर समाज बांधव महिला मंडळ यांचा सह कार्य लाभला
मीना डोंगरे यांनी सूत्र संचालन करुन सर्व कार्यकर्ते पाहुणे, समाज बांधव भगिनि यांचे आभार मानले.