This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Crime

 पुन्हा एकदा बेळगांव मध्ये गोळीबार

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुन्हा एकदा बेळगांव मध्ये गोळीबार

बेळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला आहे दोन भावंडांमध्ये झालेला वाद विकोपाला गेल्याने एकट्या भावाने हवेत गोळी झाडली आहे.

 

 

 

ऊस तोडणी वरून दोन भावांमध्ये भांडण झाले. या भांडणात श्रीशैल बालगौडा पाटील याने हवेत गोळी झाडल्या आहेत.

 

सदर घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील सावसूद्दी गावात घडली असून दोन भावंडांच्या भांडणात श्रीशेलने हवेत दोन राऊंड फायर केले.

 

 

 

यावेळी झालेल्या भांडणात दोघांपैकी एकटा किरकोळ जखमी  झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

 

 

 

सदर घटनेची माहिती मिळताच हरोगेरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आणि पुढील तपास हाती घेतला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24