This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*ओपन राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये बेळगावचे स्केटर चमकले*

*ओपन राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये बेळगावचे स्केटर चमकले*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित ओपन नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन चे स्केटर्स सहभागी झाले होते.ही स्पर्धा दिनांक २८ते ३०जून 2024 या कालावधीत नोएडा यू पी येथे पार पडली या ओपन नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये सुमारें १३राज्यातून ५०० च्या वर खेळाडूंनी भाग घेतला होता. बेळगांव संघाने १सुवर्ण १रौप्य व १ कांस्य अशी ३ पदके जिंकली.

*फ्री स्टाईल स्केटिंग पदक विजेता*

हिरेन राज १ सुवर्ण,१ रौप्य
जयध्यान एस राज १ कांस्य

स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा आणि विश्वनाथ येलुरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली केलई स्केटिंग रिंक , गुड शेफर्ड स्केटिंग रिंक आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे सराव करत असून ह्या सर्व स्केटरना . डॉ प्रभाकर कोरे माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीतार्म सरचिटणीस के.आर.एस.ए. व आई वडील नयना शिवराज यांचे प्रो्साहन लाभत आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24