कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन चे स्केटर्स सहभागी झाले होते.ही स्पर्धा दिनांक 22 ते 25 जून 2024 या कालावधीत तुमकुर आणि बेंगलोर येथे पार पडली या ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये सुमारें ८ जिल्हातून ३०० च्या वर खेळाडूंनी भाग घेतला होता. बेळगांव संघाने ९ सुवर्ण ६ सिलव्हर २ कांस्य पदक जिंकली.
*फ्री स्टाईल स्केटिंग पदक* *विजेता*
अथर्व हडपड १ रौप्य
हिरेन राज 2 सुवर्ण
दृष्टी अंकले 1 रौप्य, 1 कांस्य
अवनीश कोरीशेट्टी 1 सुवर्ण, 1 रौप्य
रश्मिता अंबिगा २ सुवर्ण
जयध्यान एस राज 2 सुवर्ण
देवेन बामणे 1 सुवर्ण, 1 रौप्य
*अल्पाइन आणि डाउनहिल स्केटिंग* *पदक विजेता*
साईराज मेंडके 1 सुवर्ण, 1 रौप्य
*आरटीस्टिक स्केटिंग पदक विजेता**
खुशी आगशीमणी 1 रौप्य, 1 कांस्य
स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा आणि विश्वनाथ येलुरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली केलई स्केटिंग रिंक , गुड शेफर्ड स्केटिंग रिंक आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे सराव करत असून ह्या सर्व स्केटरना . डॉ प्रभाकर कोरे माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीतार्म सरचिटणीस के.आर.एस.ए.यांचे प्रो्साहन लाभत आहे