This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

महिला विद्यालय हायस्कूलच्या 1983.84 बॅचचे स्नेहमिलन उत्साहात संपन्न 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महिला विद्यालय हायस्कूलच्या 1983.84 बॅचचे स्नेहमिलन उत्साहात संपन्न

 

 

1922-23 हे महिला विद्यालय शाळेचे शतक महोत्सवी वर्ष आहे, त्यानिमित्ताने 1984 च्या बॅचने रविवार दि 18 डिसेंबर 2022 रोजी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. अतिशय उत्साहपूर्ण आणि भारावलेल्या वातावरणात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदना व शाला – गीताने झाली. कार्यक्रमाकरिता व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष श्री भगवानदास कपाडिया, उपाध्यक्ष श्री मधुकर परांजपे, चेअरपर्सन डॉ. शोभा शानभाग, जॉईन्ट सेक्रेटरी श्री सचिन बिच्चू, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही. एन. पाटील सर उपस्थित होते. आजी माजी शिक्षक उपस्थित होते . सर्व सदस्यांना व आजी माजी शिक्षकांना तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्गाला भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. शाळेच्या माजी व ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती प्रतिभा आपटे यांनी भारतरत्न धोंडो केशव कर्वे व आद्य संचालिका बनूबाई अहो यांच्यावरील स्वरचित कवितेचे गायन केले. माजी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्नेहभोजना नंतर माजी शिक्षिका व विद्यार्थिनी गप्पागोष्टीत रमल्या. कार्यक्रम सर्व माजी विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही एन पाटील सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now