This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

वेब कोटा क्रिकेट स्पर्धेत रॉजर्स क्रिकेट क्लब विजयी 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वेब कोटा क्रिकेट स्पर्धेत रॉजर्स क्रिकेट क्लब विजयी

 

होनगा येथील फिनिक्स रेसिडेन्सीयल स्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या वेब कोटा तेरा वर्षावरील क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी खेळविण्यात आलेल्या साखळी सामन्यात रॉजस क्रिकेट संघाने फिनिक्स संघाचा एक गडी राखून पराभव केला.तर मंथन भोसले रॉर्जर्स हा सामनावीराचा मानकरी ठरला.

प्रथम फलंदाजी करताना फिनिक्स स्कूल संघाने केवळ ११ षटकात अवघ्या 13 धावा डाव आटोपला. समर्थ दड्डीकर यांनी एक चौफेरासह दहा धावा काढल्या.उर्वरित एकही फलंदाज दुहेरी धाव संख्या गाठू शकला नाही. रॉजर्स तर्फे मंथन भोसलेने नऊ धावा दोन गडी बाद केले. तर रक्षित पुजारी रजत शंभूचे रोहित आर सार्थक भोसले व जोया काजी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.

 

प्रत्युत्तरा दाखल रॉजर्स संघाने सहा षटकात एक गडी गमावून 39 धावा काढल्या सामना 9 गडी राखून जिंकल्या.त्याच्या सोहम सर्वांनी चार चौकारासह 23 धावा काढल्या तसेच मंथन भोसले ला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now