This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*भव्य ओपन खुल्या मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भव्य ओपन खुल्या मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजन

खास दीपावलीनिमित्त श्री मसनाई स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने भव्य ओपन खुल्या मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ही 14 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता पार पडणार आहे.

या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन युवानेते राहुल सतीश अण्णा जारकीहोळी केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील मसनाई स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष गुंडू कुरेनांवर अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

स्पर्धा पाच किलोमीटर अंतर असून अगसगे ग्रामपंचायत पासून ते गुड्डादेवी आत रोड पर्यंत जाऊन धावून परत येणे या प्रकाराची आहे या स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता प्रवेशफी 201 रुपये असून पहिल्या क्रमांकाचा विजेत्याला राहुल सतीश अण्णा हजारे यांच्यातर्फे दहा हजार एक रुपये.

दुसरे बक्षीस केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांच्या तर्फे आठ हजार एक रुपये तृतीय बक्षीस ज्योती नगर येथील कॉन्ट्रॅक्टर राहुल जाधव यांच्या तर्फे सहा हजार एक रुपये देण्यात येणार आहे.तसेच चौथे पाचवे सहावे सातवे आणि आठवे नव्हे आणि दहाव्या नंबरच्या स्पर्धकांना देखील पारितोषिक आणि रोख रक्कम देण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी गुंडू कोरेनांवर अमृत कल्लाप्पा मुद्द्यांवर अभिषेक घेवडे भुजंग नार्वेकर दर्शन सोमनाथ चे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आली असून स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now