बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे 5 स्केटरस ची आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप साठी निवड झाली दिनांक 18 ते 24 एप्रिल 2024 नमवॉन कोरियामध्ये ही स्पर्धा होणार आहे.
*निवडलेल्या स्केटरचे नाव*
*फ्री स्टाइल स्केटिंग*
हिरेन राज
रश्मिता अंबिगा
देवेन बामणे
जयधन राज
**इनलाइन हॉकी*
मंजुनाथ मंडोळकर
*सत्कार कार्यक्रम*
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने गोवावेस स्केटिंग रिंक येथे या सर्व स्केटअर्स चा सत्कार श्री नितीन जाधव नगरसेवक सिटी कॉर्पोरेशन बेळगावी यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी
स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, श्री विनोद बामणे, श्री. दिनेश अंबिगा, श्री. शिवराज, सौ. ज्योती बामणे सौ. नयना शिवराज, प्रशांत कांबळे बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्स, पालक व इतर मान्यवर उपस्थित होते.
स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर मंजुनाथ मंडोळकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे, विशाल वेसाने , विश्वनाथ येल्लुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्केटिंगपटू केएलई स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल स्केटिंग रिंक गणेशपूर, कॉर्पोरेशन स्पोर्ट्स अकादमी गोवावेस आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब, येथे सराव करत असुन त्यांना डॉ. प्रभाकर कोरे, श्री शाम घाटगे राज घाटगे उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीताराम सरचिटणीस केआरएसए यांचे प्रो्साहन मिळत आहे.