This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*44 वी आंतरराज्य पॉलिटेक्निक स्पोर्ट्स मीट 2023 मध्ये मराठा मंडळ पॉलिटेक्निक बेळगावने जिंकली ३ पदके*

_upscale
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

म्हैसूर येथे दिनांक 2/11/23 ते 3/11/23 या कालावधीत आयोजित 44 वी आंतरराज्य पॉलिटेक्निक स्पोर्ट्स मीट 2023 मध्ये मराठा मंडळ पॉलिटेक्निक बेळगाव ने ३ पदके जिंकली

यामध्ये जेजुरी ढवळे आणि क्षिप्रामहेंद्रकर(शटलबॅडमिंटन मध्ये
सुवर्णपदक जिंकले तर गीतांजली थोरली (८०० मीटर धावणे)मध्ये रौप्य पदक समर्थ दिवटे (४०० मीटर धावणे) कांस्य पदक आणि जेजुरी ढवळे (शटल बॅडमिंटन) तृतीय स्थान पटकाविले .

मराठा मंडळ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा डॉ राजश्री नागराज (हलगेकर) आणि मराठा मंडळ पॉलिटेक्निकचे मुख्याध्यापक आर एस सूर्यवंशी, विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी म्हैसूर येथे राज्यस्तरीय आंतर पॉलिटेक्निक क्रीडा संमेलनातील विजेत्यांचे आणि सहभागींचे अभिनंदन केले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now