बेळगांव:के एल एस संचलित श्री वसंतराव पोतदार पॉलिटेक्निक टिळकवाडी बेळगाव मध्ये NBA (नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिशन) यांनी कॉलेजचा गुणवत्ता, प्रयोगालाय, विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, उच्च शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी या क्षेत्रात गुणवत्ता चाचणी करून कॉलेजच्या तिन्ही विभागाला कम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग, सिव्हिल इंजिनियरींग तसेच इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन इंजीनियरिंगला ॲक्रेडिशन 3 वर्षा करिता प्रदान करण्यात आले.
NBA अधिकाऱ्यांनी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कॉलेजला भेट देऊन कॉलेजचे परीक्षण करून ॲक्रेडिशन देण्यात आले.
यासाठी कॉलेजमध्ये मॅनेजमेंट वर्गांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले तसेच कॉलेजचे प्राचार्य श्रीदेवी मलाज यांनी कॉलेजचे सर्व कर्मचऱ्यांना तसेच कॉलेजच्या ॲल्युमिनिक व इतर पालकांना शुभेच्छा दिले.