This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

December 2023
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*डॉ. प्रकाश कांबळे यांना आयुष ग्लोबल अवॉर्ड*..


*डॉ. प्रकाश कांबळे यांना आयुष ग्लोबल अवॉर्ड*..

*शिर्डी* *येथे* *आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन FC व आयुष ग्लोबल मेडिकल असोसिएशन* तसेच *विस्तार केंद्र – राजकोट एमएसएमई टी. डी. सि. ( पी. पी. डी. सी.) आग्रा,एमएसएमई मंत्रालय भारत सरकार संस्था* यांच्या संयुक्त विधमाने होणाऱ्या *आयुष ग्लोबल अवॉर्ड* हा बेळगावी येथील *डॉ. प्रकाश कांबळे* यांना 29ऑक्टोबर रोजी शिर्डी येथे देण्यात येणार आहे.

यांनी आयुष चिकित्सा साठी केलेल्या कार्या बद्दल -प्रसार प्रचार मुळे हा मोठा ग्लोबल अवॉर्ड देण्यात येत आहे.या कार्यक्रम साठी *सिनेस्टार देवदत्त नागे* सुद्धा येणार आहे.

आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन हे आंतरराष्ट्रीय पातळीवर व भारतामध्ये आयुष डॉक्टर साठी कार्य करणारे जगातील मोठे संघटन आहे.अशा इंटरनॅशनल संघटन कडून ग्लोबल अवॉर्ड *डॉ प्रकाश कांबळे* यांना मिळाल्यामुळे यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनची वर्षाव होत आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply