This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*Aptech मध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aptech मध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम

बेळगांव :ऍपटेक एव्हिएशन अकॅडमी बेळगावने विमान वाहतूक व हॉस्पिटॅलिटी अशा विविध क्षेत्रात 14 विद्यार्थ्यांना स्थान मिळवून देऊन यशाच्या शिखरावर पोहचले आहे. त्यामुळे अशा विद्यार्थचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक व प्राणी बचाव कार्यकर्ते गणेश दड्डीकर,बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे (स्केटिंग प्रशिक्षक) सूर्यकांत हिंडलगेकर यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी बिझनेस पार्टनर ऍपटेक बेळगावचे विनोद बामणे यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी (एमडी श्री सरस्वती इन्फोटेक) सौ. ज्योती बामणे मॅडम , श्री विनोद बामणे व विद्यार्थ्यांसह पालक वर्ग उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now