This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*मजरे कारवे येथे झालेल्या शिवचरित्रावर आधारित आंतरराज्यस्तरीय भव्य सामान्यज्ञान स्पर्धेमध्ये बेळगावच्या युवकांनी मारली बाजी*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*मजरे कारवे येथे झालेल्या शिवचरित्रावर आधारित आंतरराज्यस्तरीय भव्य सामान्यज्ञान स्पर्धेमध्ये बेळगावच्या युवकांनी मारली बाजी*

बेळगावच्या मेघन तारिहाळकर यांनी पटकावला प्रथम क्रमांक

रविवार दि. 11 फेब्रु रोजी मजरे कारवे येथे झालेल्या शिवचरित्रावर आधारित आंतरराज्यस्तरीय भव्य सामान्यज्ञान स्पर्धेत मोठ्या गटात बेळगाव येथील मेघन कल्लाप्पा तारिहाळकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ७००१/- रोख व स्मुतीचिन्ह देण्यात आले. नुकत्याच झालेल्या शिनोळी येथील आंतरराज्यस्तरीय शिवचरित्रावर आधारित स्पर्धेत सुद्धा मेघन तारिहाळकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला होता.

तसेच बेळगाव येथील जोतिबा चौगुले, प्रसाद गजानन मोरे, आशिष कोचेरी, यश तारिहाळकर यांनी अनुक्रमे तिसरा, चवथा, पाचवा व दहावा क्रमांक पटकावला. लहान गटात कु. प्रांजल अशोक वारंग व कु.पियुष शाहू पाटील यांनी अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक पटकावला.या दोघांना मेघन तारिहाळकर व प्रसाद मोरे यांनी भगवे वादळ युवक संघ बेळगाव तर्फे प्रोत्साहनार्थ प्रत्येकी ५०० रुपये देऊन शिवचरित्र खरेदी करण्यास सांगितले. तसेच बेळगाव मध्ये होणाऱ्या भगवे वादळ च्या पुढील प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी आमंत्रित केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now