This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*यल्लेश बच्चलपुरी यांची बेळगांव महापालिका एससी/एसटी कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी निवड*

*यल्लेश बच्चलपुरी यांची बेळगांव महापालिका एससी/एसटी कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी निवड*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव महापालिका एससी-एसटी कर्मचारी संघ व कर्मचारी कुशल विकास संघ यांच्या संयुक्त बैठकीत नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड करण्यात आली. महापालिका आवारात शनिवारी (ता. १६) झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापालिका उपायुक्त (विकास) लक्ष्मी सुळगेकर – निपाणीकर होत्या.

महापालिका एससी/एसटी कर्मचारी संघाच्या अध्यक्षा मंजुश्री एम. यांची बदली झाल्याने रिक्त जागेवर यल्लेश बच्चलपुरी, उपाध्यक्षपदी डॉ. गजानन कांबळे यांना पुन्हा एकमताने निवड झाली. यावेळी भरत तळवार, सुरेश द्यावण्णावर, भरत कोलकार, देवेंद्र कांबळे, विशाल उच्चुकर, सुरेश मूर्तेनवर, संजू कंग्राळकर, जोतिबा अनगोळकर, सातक्का तळवार, राजश्री जाधव आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24