This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*आनंदवाडी आखाड्यात 13 आणि 14 जानेवारी रोजी कुस्ती मैदान*

*आनंदवाडी आखाड्यात 13 आणि 14 जानेवारी रोजी कुस्ती मैदान*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज रविवारी सकाळी मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्या वतीने आयोजित कुस्ती स्पर्धेची तयारी करण्यासाठी आज हिंदवाडी आनंदवाडी आखाड्यात माजी विधानपरिषद सदस्य माननीय श्री महांतेश कवठगीमठ्ठ गुरूवर्य परशूरामभाऊ नंदिहळ्ळी अध्यक्ष मारूती घाडी डॉ गणपत पाटील स्वातंत्र्य सैनिक संघाचे अध्यक्ष व स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र कलघटगी वैभव खाडे यांच्या उपस्थितीत आखाड्याचे पुजन करून मुहूर्तमेढ करण्यात आली व आखाड्यात मंडप मैदानाचे सपाटीकरण महिला व पुरुष गटासाठी स्वतंत्र विभाग महिला, व प्रेक्षकांना बसण्यासाठी व्यवस्था याचा आढावा घेण्यात आला.

व त्याची तयारी सुरू करण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष मारूती घाडी व सरचिटणीस उपाध्यक्ष नवरत्नसिंग पनवार कार्याध्यक्ष हिरालाल चव्हाण नवरत्नसिंग तांत्रिक कमिटि अध्यक्ष पै अतुल शिरोले खजिनदार भरमा पुणुजीगौडा. मनोज बिर्जे सुहास हूद्दार भोमेश बिर्जे अशोक हलगेकर वैभव खाडे महादेव पाटील दुंडेश नाईक सुनिल सानब भावेश बिर्जे माजी प्राचार्य सुरेंद्र देसाई शेखर पाटील आदी उपस्थित होते


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24