This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*सेवानिवृत्ती निमित्त शिवरायांची पूजा व सत्कार*

*सेवानिवृत्ती निमित्त शिवरायांची पूजा व सत्कार*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*सेवानिवृत्ती निमित्त शिवरायांची पूजा व सत्कार*

आपल्या कंग्राळी खुर्द गावातील श्री पंडित आनंदा पाटील हे मागील 17 वर्षापासून भारतीय सैन्यात कार्यरत होती 2006 साली भरती झालेले पंडित पाटील आज लांस नायक या पदापर्यंत मजल मारून प्रदीर्घ काळानंतर आज सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्ताने त्यांनी भगवान पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची पूजा केली.

यावेळी श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ संभाजी गल्ली, श्री बालहनुमान तालीम मंडळ,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, माजी सैनिक संघटना,माॅर्निग वाॅकर्स,मराठा साम्राज्य स्पोर्ट्स क्लब कंग्राळी खुर्द चे सदस्य, तसेच गावातील युवक मंडळे व पंडित पाटील यांचे वर्गमित्र तसेच ग्राम पंचायत सदस्य वैजनाथ बेन्नाळकर उपस्थित होते. यावेळी किसन पाटील,मास्तिहोळी सर यांनी सेवानिवृत्ती निमित्त पंडित पाटील यांना शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गोपाळ पाटील यांनी सुद्धा निवृत्त जवान पंडित पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार प्रदर्शन केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24