बेळगाव : एंजल फाऊंडेशनतर्फे रविवारी (दि. २४) दुपारी चार वाजता महिलांची दुचाकी फेरी आयोजित केली आहे. महिला विद्यालयापासून फेरीला प्रारंभ होणार असून, चन्नम्मा चौक, कॉलेज रोड, छत्रपती संभाजी महाराज चौक ते पुन्हा महिला विद्यालय असा फेरीचा मार्ग आहे. बक्षीस विजेत्या महिलांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार, दोन हजार, एक हजार रुपये अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. याशिवाय पाच विशेष पारितोषिकेही दिली जाणार आहेत. महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
D Media 24 > Local News > *महिलांची दुचाकी फेरी उद्या*