This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*आर पी डी बी बी ए मध्ये स्वागत समारंभ*

*आर पी डी बी बी ए मध्ये स्वागत समारंभ*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राणी पार्वती देवी कला आणि वाणिज्य महावद्यालयाच्या बी बी ए विभागातर्फे 2023-24 प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत व परिचय समारंभ नुकताच झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावातील प्रसिद्ध उद्योजिका आणि कॉर्पोरेट प्रशिशिका डॉ. अनुपमा जोशी, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती बिंबा नाडकर्णी, प्राचार्य डॉ अभय पाटील, बी बी ए विभागाचे समन्वयक प्रा. सविनय शीमनगौडर व शारीरिक प्रशिक्षक एन. रामकृष्ण उपस्थीत होते. कु. पद्मावती देसुरकरच्या स्वागत गीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला.

मान्यवरांतर्फे रोपट्याला पाणी घालून समारभाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ अनुपमा जोशी यांनी विद्यार्थ्यांना आपल्या घेतलेल्या निर्णयांवर कधीच पश्चाताप करू नये आणि सतत त्यावर काम करून तो निर्णय यशस्वी करून दाखवावा असे सांगितले . यावर सविस्तर बोलताना त्यांनी शिस्त , नियम पाळणे, जबाबदारी कशी घ्यावी आणि आपल्या पालकांचे आणि महाविद्यालयाचे नवलोकिक करावे असे त्या म्हण्याला.

अध्यक्षीय भाषणात श्रीमती बिंबा नाडकर्णी यांनी प्रामाणिकपना तसेच शिस्तबद्धता अंगीकृत करावा असे मार्गदर्शन केले. बी बी विभागचे समन्वयक श्री शिमंगौडर यांनी आपल्या स्वागातीय भाषणात महाविद्यालयाची उद्दीष्टे व नविन शिक्षण प्रणाली याबद्दल माहीती दिली.

दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यासाठि व्यवस्थापन क्रियांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सांगता संस्कृतीक व विविध मनोरंजन स्पर्धनी झाली.

कु. ओंकार गोजे व कु. लक्षिता जांगिड यांना अनुक्रमे मिस्टर फ्रेशेर आणि मिस फ्रेशर म्हणून गौरविन्यात आले. कु. अनुशा चिकमठ हिने आभर मानले . कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24