This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*मराठा मंडळ पॉलिटेक्निकमध्ये मतदान जनजागृती मोहिम*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सिटी कॉर्पोरेशनचे डीसी अशोक दुडगुंटी, डीसी ऍडमिन उदयकुमार तलवार त्यांच्या टीमसह मराठा मंडळ पॉलिटेक्निकमध्ये मतदारांच्या जनजागृती मोहिमेसाठी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी सॉफ्टवेअर वापरून मतदार यादीत नाव नोंदवल्या होत्या.याप्रसंगी मुख्याध्यापक आर एस सूर्यवंशी, जी के शिवयोगिमठ इलेक्ट्रोल समन्वयक दीपक तरळे, मराठा मंडळ पॉलिटेक्निकच्या सर्व विभागांचे प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांसह मराठा मंडळ पॉलिटेक्निकचे विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी सर्वांनी सुभाष नगर येथे मतदार ओळखपत्र आणि मतदानाच्या मूल्याची सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी रॅली काढली आणि जनजागृती केली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now