This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

ठळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी विवेक पाटील यांची फेरनिवड.

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ठळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी विवेक पाटील यांची फेरनिवड.

 

बेळगाव तारीख 31 टिळकवाडी माध्यमिक शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी विवेक पाटील व सचिवपदी एच, बी पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे.मालतीबाई साळुंखे शाळेच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या शारीरिक शिक्षकांच्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला.सन 2023 व 24 सालाकरिता ठळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी विवेक पाटील ठळकवाडी स्कूल, उपाध्यक्ष सिल्वीया डिलिमा डीपी स्कूल, सचिव एच बी पाटील दिलीप दामले स्कूल सहसचिव जयसिंग धनाजी जी जी चिटणीस, खजिनदार उमेश बेळगुंदकर बालिका आदर्श ,उपखजिनदार रामलिंग परिट व्ही एम शानभाग स्कूल, हिशोबतपासणी चंद्रकांत पाटील संत मीरा, यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.तसेच सदस्य व सल्लागार मंडळ म्हणून अशोक बुडवी, अर्जुन भेकणे, देवकुमार मंगण्णाकर, उमेश मजुकर, प्रवीण पाटील, ब्रिजेश सोलोमन, चिदानंद असोदे, पी एस कुरबेट ,मयुरी पिंगट, संध्या वर्मा, शिला सानिकोप्प, श्रीहरी लाड, संतोष दळवी यांची निवड करण्यात आली आहे.

या बैठकीत सचिव एच बी पाटील यांनी मागील वर्षाचा जमाखर्च सादर केला व याला सर्वानी मंजुरी दिली तसेच आगामी काळात होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धा व शालेय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मिळून कार्य करावयाचे असून संघटना बळकट करण्यासाठी सर्वांनी हातभार लावावे असे आवाहन अध्यक्ष विवेक पाटील यांनी केले.

 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24