विमल रामचंद्र भोसले यांचे निधन
शहापूर भारत नगर पहिला क्रॉस येथील रहिवासी विमल रामचंद्र भोसले वय 78 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्च्यात दोन मुले 2 मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी आठ वाजता शहापूर स्म्शानभूमीत होणार आहे