This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

विजय जोतीबा जाधव यांचे निधन

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

विजय जोतीबा जाधव यांचे निधन

 

बेळगांव ता,1.कंग्राळ गल्लीतील प्रतिष्ठित नागरिक श्री विजय जोतिबा जाधव वय 74 यांचे रविवारी ता 1 रोजी दुपारी 3.00 वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या मागे दोन विवाहित मुले, सुना, दोन विवाहित मुली, जावई,नातवंडे असा परिवार आहे सोमवार तारीख 2 जानेवारी रोजी सकाळी 8.00 वाजता रक्षाविसर्जन होणार आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24