This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*चलवेनहट्टी येथे ब्रह्मलिंग देवस्थानात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

चलवेनहट्टी येथे ब्रह्मलिंग देवस्थानात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम

प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही चलवेनहट्टी येथे ब्रह्मलिंग देवस्थानात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

येथील मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना दर्शन घेणे सोयीस्कर व्हावे याकरिता मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे तसेच शिवरात्रीनिमित्त जागरण देखील करण्यात येणार आहे.

या काळात संगीत भजन कार्यक्रम असे विविध कार्यक्रम पार पडणार असून रविवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी सर्व शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन चलवेनहट्टी शिवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now