This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*शनी प्रदोष निमित्त शनी मंदिरात विविध कार्यक्रम*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शनी प्रदोष निमित्त शनी मंदिरात विविध कार्यक्रम

शनिवार दि.४ मार्च रोजी शनी प्रदोष आहे.शनी प्रदोष निमित्त पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी आठ आणि दुपारी एक वाजता तैलाभिषेक करण्यात येणार आहेत.

शनी प्रदोष निमित्त सायंकाळी सहा वाजता रुद्राभिषेक करण्यात येणार आहेत.याशिवाय शनी होम,शनी शांतीचे देखील आयोजन करण्यात आले आहे.सायंकाळी साडे सात वाजता मंदिरात भक्तांच्या हस्ते पालखी सेवा करण्यात येणार आहे.संपूर्ण दिवसभर मंदिरात प्रसाद वितरण करण्यात येणार आहे असे मंदिराच्या ट्रस्टीनी कळवले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24