This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

December 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*त्या युवकांवर विविध हिंदू संघटनेने केली कारवाईची मागणी*

*त्या युवकांवर विविध हिंदू संघटनेने केली कारवाईची मागणी*
D Media 24

त्या युवकांवर विविध हिंदू संघटनेने केली कारवाईची मागणी

आपल्या मोबाईलवर हिंदूंच्या भावना दुखवणारे स्टेटस ठेवणाऱ्या शाहूनगर बेळगावमधील त्या तरुणाना त्वरित अटक करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी बेळगाव मधील हिंदूवादी समाज बांधवांनी बेळगाव एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. शाहूनगर संगम गल्ली बेळगाव येथील समीर आणि नईम नामक तरुणांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे आक्षेपार्ह स्टेटस आपल्या मोबाईलवर ठेवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या तरुणाच्या मुस्क्या आवळून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करीत त्याच्यावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा हिंदूवादी नेते रवी कोकितकर यांनी दिला आहे

#dmedia #Belgaum #


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply