This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगाव दौऱ्यावर

उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगाव दौऱ्यावर
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगाव दौऱ्यावर

 

उद्या बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती भाजप नेत्यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. आज एका शहरात खाजगी हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 27 आणि 28 फेब्रुवारीला राज्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती दिली तसेच ते बेळगाव आणि हुबळीला भेट देणार असल्याचेही यावेळी सांगितले.

 

 

 

 

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या भाजपच्या तयारीचा आढावा घेण्यास करिता ते पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर येत असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले. तसेच ते या भेटीदरम्यान प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार असून जाहीर सभा ही घेण्याची शक्यता असल्याचे देखील सांगितले.

 

 

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एम के हुबळी येथे येणार असून ज्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्या ठिकाणची परिसराची पाहणी कित्तूरचे आमदार महांतेश यांनी केली असल्याची माहिती देखील यावेळी पत्रकार परिषदेत दिली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24