This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*अपघातात दोन ठार तर दोघेजण गंभीर जखमी*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अपघातात दोन ठार तर दोघेजण गंभीर जखमी

रामदुर्ग तालुक्यात आज क्रुझर आणि दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन ठार आणि दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

या अपघातात महानिंग अचमट्टी वय 25 राहणार भाग्यनगर रामदुर्ग रफिक चलवादी वय 26 मडी गल्ली अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर उन्नीस आणि मारुती हे जखमी झाले आहेत.

हा अपघात कडलीकोप तालुका रामदुर्ग नजीक झाला असून जखमींवर स्थानिक सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत या अपघाताची नोंद रामदुर्ग पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now