This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*ऊस भरून वाहतूक करणारा ट्रक उलटून दोन जण जखमी*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरून वाहतूक करणारा ट्रक उलटून दोन जण जखमी झाले.
बेळगाव वेंगुर्ला मार्गावर हिंडलगा गणपती मंदिर जवळ ही घटना घडली.उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरण्यात आला होता.ऊस वाहून नेणारा ट्रक उलटल्याने ट्रकमधील सगळा ऊस रस्त्यावर पसरला आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

यावेळी ट्रकच्या बाजूने जाणारे दोघे दुचाकी चालक उसाच्या ढिगाऱ्याखाली सापडून जखमी झाले.तेथे जमलेल्या लोकांनी त्वरित त्यांना बाहेर काढून उपचारासाठी इस्पितळात दाखल केले.ट्रकमधील ऊस रस्त्यावर पसरल्याने काही वेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.घटनास्थळी वाहतूक पोलीस त्वरित दाखल झाले आणि त्यांनी जेसीबी बोलावून रस्त्यावर पडलेला उसाचा ढीग बाजूला करून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now