This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*विष घालून पत्तीला मारण्याचा प्रयत्न*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विष घालून पत्तीला मारण्याचा प्रयत्न

सौंदत्ती तालुक्यातील गोरेबाळ गावामध्ये पत्नीने पतीचा खून करण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नीने उपीट मध्ये विष घालून पत्तीला खाण्यास दिले. आणि मांजराला खाऊ घातले असल्याने त्यांचा मृत्यू झाला.

पती निंगाप्पा फकीरा हमानी वय 35 राहणार गोरेबाळ असे उपीट मुळे अस्वस्थ झालेल्या पतीचे नाव असून याप्रकरणी त्याची पत्नी आणि तिच्या भावा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

11 ऑगस्ट रोजी घडली असून अस्वस्थ झाल्यामुळे त्यांना हुबळी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करिता दाखल करण्यात आले आहे.

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की शेतजमीन हडप करण्यासाठी उपीट मध्ये विष घालून निंगापाचा खून करण्याचा रचण्यात आला होता मात्र अस्वस्थ जाणून त्यामुळे त्याने लागलीच उपचाराकरिता किम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

तर तेच उपीट मराठी पाळीव कुत्रे आणि मांजर यांनी खाल्ले असल्याने या दोघांचा मृत्यू झाला त्यामुळे पत्नीने आपल्याला करण्याचा कट रचला गेला असल्याची समजतात पतीने पत्नी विरुद्ध पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now