This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*हुबळी येथील त्या घटनेचा श्रीराम सेना हिंदुस्तान कडून निषेध*

*हुबळी येथील त्या घटनेचा श्रीराम सेना हिंदुस्तान कडून निषेध*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हुबळी येथील बिव्ही महाविद्यालयात नेहा हिरेमठ या युवतीच्या निर्घृण पणे हत्या करण्यात आली.मुस्लिम युवक फैयाज यांनी तिच्यावर नऊ वेळा वार करून तिचा खून केला. त्याच्या निषेधार्थ आज श्रीराम सेना हिंदुस्तान च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आपल्या बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केली.

यावेळी बोलताना रमाकांत कोंडुस्कर म्हणाले की स्त्री ही देवीचे रूप आहे आम्ही तिला पोचतो मात्र नेहा हिरेमठ हिची निर्गुण पणे हत्या करणे चुकीचे आहे. प्रशासनाने या घटना बघत बसण्या ऐवजी तेथेच त्या युवकावर गोळी झाडायला हवी होती जर सरकार असे करणार नसेल तर त्यांनी आमच्या हातात कायदा द्यावा असे सांगितले.

प्रारंभी चन्नम्मा सर्कल येथे श्रीराम सेना हिंदुस्तानांच्या सदस्यांनी निदर्शने केली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24