This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*भाजपला  निवडून देण्याचा दिला विश्वास*

*भाजपला  निवडून देण्याचा दिला विश्वास*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भाजपला  निवडून देण्याचा दिला विश्वास

दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी काल दक्षिण मतदार क्षेत्राच्या विविध भागात प्रचार केला यावेळी नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले आणि भाजप पक्षाला निवडून आणून देऊ असा विश्वास आमदार अभय पाटील यांना दिला.

यावेळी नागरिकांनी दक्षिण मतदार संघात 60 वर्षात जो विकास झाला नाही तो आमदार अभय पाटील यांच्या कार्यकाळात झाल्या असल्याचे सांगितले यावेळी आमदार अभय पाटील यांनी कावेरी कॉलनी चन्नम्मा नगर हिंदू कॉलनी सुभाष चंद्र नगर काळी बाग कॉलनी ब्रह्म नगर या भागात प्रचार केला.

यावेळी नागरिकांनी पुन्हा अभय पाटीलच दक्षिण मतदार संघात भरघोस मतांनी निवडून येणार असा विश्वास दिला यावेळी आमदारांनी सर्वांचे आभार मानले आणि पुढील प्रचाराला सुरुवात केली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24