This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*चोर्ला घाटात ट्रक अपघात झाल्याने वाहतूक ठप्प*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव गोवा मार्गावर चोर्ला येथे दोन ट्रकचा अपघात झाल्याने गेल्या दोन तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे.गोव्याला जाण्यासाठी चोर्ला मार्गाचा वापर बरेच जण करतात.त्यामुळे या मार्गावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची नेहमी वर्दळ असते.सकाळी साडे नऊच्या सुमारास गोव्याकडे जाणाऱ्या आणि बेळगावला येणाऱ्या ट्रकची टक्कर झाली.

यापैकी एक ट्रक बारा चाकांचा असल्याने संपूर्ण रस्ताच अडवला गेला.अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.अपघाताचे वृत्त कळताच खानापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघात ग्रस्त ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now