This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*बेळगावच्या १८ विधानसभा मतदारसंघात एकूण ३९,०१,६४५ मतदार*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगावच्या १८ विधानसभा मतदारसंघात एकूण ३९,०१,६४५ मतदार

बेळगावच्या १८ विधानसभा मतदारसंघात एकूण ३९,०१,६४५ मतदार आहेत . बेळगाव जिल्ह्यासाठी 2023 ची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून यात बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात एकूण 39,01,645 मतदार आहेत.
उमेदवारांना नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या कालावधीपर्यंत मतदार यादीत नावे समाविष्ट करण्याची मुभा आहे.

ज्यांना आपली नावे मतदार यादीत जोडायची आहेत त्यांनी https:// nvsp.in/ ला भेट द्यावी किंवा व्होटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करावे आणि आपला मतदानाचा हक्क बजवावा .

बेळगावमधील 18 मतदार संघात एकूण 19,68,928 पुरुष मतदार, 19,32,576 महिला आणि 141 इतर मतदार आहेत. तर कुडचीत सर्वात कमी महिला मतदार आहेत .

तसेच गोकाकमध्ये सर्वाधिक महिला मतदार आहेत आणि इतरही आहेत. बेळगाव ग्रामीणमध्ये सर्वाधिक पुरुष मतदार आहेत, तर बैलहोंगलमध्ये सर्वात कमी पुरुष मतदार आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now