रंगोळी स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. वेळ आणि ठिकाण लवकरच कळवले जाईल
एंजल फाउंडेशन आणि डी मीडिया आयोजित भव्य रांगोळी स्पर्धा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे.सदर स्पर्धा ही उद्या दिनांक 5 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार होती.
मात्र ती आता काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. स्पर्धेतील स्पर्धकांना येत्या दोन दिवसात तारीख आणि ठिकाण सांगण्यात येईल याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे.
तसेच भव्य रांगोळी स्पर्धेमध्ये नाव नोंदणी दिनांक 17 नोव्हेंबर पर्यंत सुरु असेल. याची सर्वांनी नोंद घ्यावी