This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2024
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*आज गुरुपौर्णिमा अर्थातच “कृतज्ञता दिन” होणार साजरा :या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज गुरुपौर्णिमा अर्थातच “कृतज्ञता दिन” होणार साजरा :या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान

बेळगांव:जीवनविद्या मिशन ज्ञान साधना केंद्र बेळगावच्यावतिने आज रविवार दिनांक 2 जुलै रोजी मराठा मंदिर गोवावेस येथे गुरुपौर्णिमा अर्थातच “कृतज्ञता दिन” साजरा करण्यात येणार आहे. दर वर्षी जीवनविद्या मिशन च्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव हा “कृतज्ञता दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी सद्गुरू श्री वामनराव पै यांचे अनेक नामधारक एकत्र येऊन हा दिन अगदी उत्साहात साजरा करत असतात. आज रविवार दिनांक 2 जुलै रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत.

 

संगीत जीवनविद्या, नृत्य, गुरुपूजन,5 वाजता प्रबोधनाला सुरूवात होईल, आणी त्यानंतर श्री सद्गुरूंच्या वतीने अनुग्रह देण्याचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई येथील प्रवचनकार श्री शैलेश रेंगे उपस्थित राहणार आहेत. ते “या भूमंडळाचे ठायी, सद्गुरू दुजा ऐसा नाही” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश असणार आहे.तरी बेळगाव मधील समस्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे जीवनविद्या मिशनच्या वतीने कळविण्यात येत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24