This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*चोर समजून तीन तरुणांना ग्रामस्थांनी केली बेदम मारहाण*

*चोर समजून तीन तरुणांना ग्रामस्थांनी केली बेदम मारहाण*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

चोर समजून तीन तरुणांना ग्रामस्थांनी खांबाला बांधून बेदम मारहाण केल्याची घटना चिकोडी तालुक्यातील जोडकुरळी गावात घडली आहे.
सकाळच्या वेळी चार तरुण जोडकुरळी गावात फिरत होते.अनोळखी तरुण गावात फिरत असल्याचे पाहून ग्रामस्थांनी त्यांची चौकशी केली.यावेळी त्या तरुणांनी समाधानकारक उत्तर दिले नाही आणि त्यांच्यापैकी एक तरुण पळून गेला.

यामुळे हे तरुण चोरी करण्यासाठी आले असावेत या संशयावरून त्यांना खांबाला बांधून घालून बेदम. मारहाण केली.आम्हाला मारू नका आम्ही चोर नाही असे ते तरुण सांगत होते पण ग्रामस्थांनी त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना काठी आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.या घटनेची माहिती चिकोडी पोलिसांना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तरुणांची सुटका केली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24