This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*वंटमुरी कॉलनीत चक्क तीन झाडांची कतल*

*वंटमुरी कॉलनीत चक्क तीन झाडांची कतल*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

झाडांची अमानुषपणे कत्तल करण्यात आल्याची घटना वंटमुरी कॉलनी सेक्टर सात मध्ये घडली आहे. एका झाडाची फांदी पडून कारचे नुकसान झाल्यामुळे रस्त्याशेजारी चक्क तीन झाडांचे फांद्या तोडून त्याची कत्तल करण्यात आली असल्याने पर्यावरण प्रेमी मधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अधिकृत परवानगी न घेता वंटमुरी कॉलनी येथील पोस्ट ऑफिस नजीक असलेल्या रस्त्या शेजारी तीन झाडांच्या फांद्यांची अमानुषपणे कत्तल करण्यात आली आहे. परवानगी नसताना अशा प्रकारची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच वनविभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24