This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*मोटर पंपसंच चोरणाऱ्या तिघा चोरट्यांना अटक*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मोटर पंपसंच चोरणाऱ्या तिघा चोरट्यांना अटक

जलशुद्धीकरण प्रकल्पातून मोटर पंपसंच चोरणाऱ्या तिघा चोरट्यांना अटक करण्यात आली आहे ही घटना विजापूर जिल्ह्यातील देवहिपरगी शहरात घडली आहे.

चोरट्यांनी जलशुद्धीकरण प्रकल्पातून येथील जवळपास 17 पंप संच चोरले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी रसूल चौथी सुनील मेनसकी विजय पंचम पाटील याना अटक केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक केली असून त्यांच्या जवळून नऊ लाख दहा हजार किमतीचे 17 पंपसंच जप्त केला आहे. या प्रकरणाचे देव हिप्परगी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24