This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*बेळगाव जिल्ह्यातील UPSC परीक्षेत तिघांनी मिळविले घवघवीत यश*

*बेळगाव जिल्ह्यातील UPSC परीक्षेत तिघांनी मिळविले घवघवीत यश*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव जिल्ह्यातील UPSC परीक्षेत तिघांनी मिळविले घवघवीत यश

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बेळगाव जिल्ह्यातील एका तरुणीने यश मिळवले आहे.बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील अरभाविमठ गावातील श्रुती यरगट्टी या युवतीने यूपीएससी परीक्षेत ३६२ वा क्रमांक मिळवून जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. श्रुती यरगट्टी एमएस्सी पदवीधारक असून तिने आजपर्यंत पाचवेळा या परीक्षेसाठी प्रयत्न केले असून पाचव्या प्रयत्नात तिला यश मिळाले आहे. या परीक्षेत एकूण ९३३ जण उत्तीर्ण झाले आहेत.

तर राज्यातील अक्षय कुमार पाटील हा अभियांत्रिकी पदवीधर असून त्याने सुद्धा सहाव्या प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. तर धारवाड मधील परिवहन महामंडळातील बस शाखा च्या मुलाने 589 दावे स्थान मिळवले आहे त्याचे नाव असून तो सुद्धा अभियांत्रिकी पदवीधर आहे.

सध्या युपीएससीचा निकाल जाहीर झाला असून पहिल्या चार क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. यामध्ये इशिता किशोर हीनं देशात पहिली रँक मिळवली असून दुसऱ्या क्रमांकावर गरिमा लोहिया तर तिसऱ्या स्थानी उमा हारिथी ही राहिली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24